या जमिनींवर शासनाद्वारे कर आकारला जात नाही… पहा काय सांगतो कायदा?
भारत हा कृषीप्रधान देश असून देशातील सुमारे 50 टक्के च्या वरील लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. म्हणूनच भारताची अर्थव्यवस्था देखील पूर्णतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात तसेच अमलात देखील आणल्या जातात. शेती आणि शेतकऱ्यांकरिता या योजना खूपच महत्वपूर्ण असतात. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतीचा शाश्वत … Read more