मतदार कार्डमध्ये मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? जाणून घ्या ही सोपी पद्धत, ऑनलाइन होणार मोफत काम
मतदार ओळखपत्र हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मतदान करण्यासाठी आणि तुमची ओळख पडताळून पाहण्यासाठी मतदार कार्डाचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या Voter ID शी लिंक करता. (Voter ID Card सोबत मोबाईल नंबर लिंक करा), तेव्हा तुमच्यासाठी Voter Card (Voter Card Online) शी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे खूप सोपे … Read more