महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 800 जागांची भरती| Mahagenco recruitment
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी Mahagenco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये लिपिक तसेच तंत्रज्ञ-3 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी एकूण 880 रिक्त जागावर मेगा भरती होणार आहे. लवकरच याची जाहिरात महाजेनकोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन अर्ज सुद्धा मागवण्यात येतील. सदरील जाहिरातीला अनुसरून अर्ज करण्यासाठी … Read more