UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात १९३० जागांसाठी भरती | UPSC ESIC Nursing Officer Bharti marathi
UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. या विभागात तब्बल १९३० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी उमेदवार २७ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. परंतु उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी रिक्त पदासाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाचे शुल्क याची तपशील माहिती जाणून घ्यावी. … Read more