Nexon विसरा, आणखी चांगली SUV आली आहे;  ड्युअल झोन एसी,  ADS आणि अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज, कीमत फक्त

Tata Nexon Vs Mahindra XUV 3X0: Tata Nexon ही 8-9 लाख रुपयांच्या बजेटमध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.  ही कॉम्पॅक्ट SUV त्याच्या सेगमेंटमध्ये खूप चर्चेत आहे.  पण आता या सेगमेंटमध्ये नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी कमी किमतीत आणि अधिक वैशिष्ट्यांसह नवीन कॉम्पॅक्ट महिंद्राची XUV 3X0 SUV लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत अलिकडच्या वर्षांत कॉम्पॅक्ट SUV … Read more

मुलीला व सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटा मिळू शकतो का? काय सांगतो कायदा?

वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन कुटुंबामध्ये नेहमीच वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी टोकाला पोहोचून न्यायालयाची पायरी चढण्यापर्यंत जातात. अशावेळी न्यायालये काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात. अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना  सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीवर ऐतिहासिक निकाल दिला. याप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलींचाही हक्क आहे. विशेष म्हणजे या निकालाने … Read more

सगळ्यांच्या आवडती महिंद्रा बोलेरो पुन्हा एकदा नवीन रूपात | new Mahindra bolero launch

महिंद्राची नवी बोलेरो कार भारतीय रस्त्यांवर आपले आकर्षण दाखवण्यासाठी येत आहे.  बोलेरो ही एक महिंद्रा कंपनीची भारतामध्ये सर्वात जास्त पसंत केली जाणारी गाडी आहे. आणि बरेच लोक या गाडीचे दिवाने आहेत. जर तुम्ही अशी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महिंद्रा बोलेरो एक चांगला पर्याय घेऊन येत आहे. New महिंद्रा बोलेरोची वैशिष्ट्ये महिंद्राच्या … Read more

सोन्याने गाठला उच्चांक,75000 रूपयांच्या पूढे, जाणून घ्या वाढीचे खरे कारण?

संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या सोन्याने प्राचीन काळापासून जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे. भारतात याला विशेष महत्त्व आहे. कोणताही मोठा सण असो वा लग्न, भेटवस्तू म्हणून सोन्याचे दागिने दिल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. एवढेच नाही तर ‘सेफ ॲसेट’ म्हणून सोन्याची वेगळी ओळख आहे. कोरोना महामारीच्या काळात, सोन्यानेच लाखो लोकांना वाईट काळात आधार दिला. मात्र, गेल्या … Read more

या जमिनींवर शासनाद्वारे कर आकारला जात नाही… पहा काय सांगतो कायदा?

भारत हा कृषीप्रधान देश असून देशातील सुमारे 50 टक्के च्या वरील लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. म्हणूनच भारताची अर्थव्यवस्था देखील पूर्णतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना  सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात तसेच अमलात देखील आणल्या जातात. शेती आणि शेतकऱ्यांकरिता या योजना खूपच महत्वपूर्ण असतात. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतीचा शाश्वत … Read more

लाईट नसली तरीही चोरांवर ठेवता येणार नजर|कमीत कमी खर्चात सोलर सीसीटीव्ही कॅमेरा बसवा.

आजकाल सुरक्षा आणि पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.  लोक त्यांच्या घर, ऑफिस, दुकाने आणि इतर ठिकाणी हे कॅमेरे बसवून त्यांच्या मालमत्तेची आणि परिसराची पूर्णपणे सुरक्षा घेऊ शकतात. सीसीटीव्ही कॅमेरे केवळ गुन्हे कमी करण्यातच मदत करत नाहीत. तर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना गुन्हेगारांची ओळख पटवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच जर सीसीटीव्ही कॅमेरे … Read more

मृत्यूनंतर तुमच्या आधार कार्डचे काय होणार? काय सरकारी योजनांचा लाभ मृत्यूनंतरही मिळू शकतो का ?

सध्याच्या सामान्य जीवनात आधार कार्ड हे एक आपले मूलभूत ओळख आहे. आपण कोणतेही कागदपत्रे काम करताना आपल्याला आधार केवायसी करणे सध्या फार गरजेचे आहे.प्रत्येक सरकारी आणि खासगी कामासाठी आधार हे महत्वाचे कागदपत्र ठरते. आधार 12 अंकांचा एक खास क्रमांक असतो. यामध्ये तुमचे नाव, पत्ता आणि फिंगरप्रिंट असा तपशील समाविष्ट असतो. विना आधार कार्ड तुम्हाला कोणत्याही  … Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेणे आता झाले सोपे, फक्त या नंबरवर करा मिस्ड कॉल !

वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिला जातो. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विविध दुर्धर आजारावर मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षानं आता नवा आणि अत्यंत सुलभ उपक्रम जाहीर केला … Read more

शेतीवर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आले 100 अब्ज रुपये, शेतकऱ्याने केले संधीचे सोने!

अर्जुनपूर गावात राहणार्या  एका सामान्य व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती मिळताच खातेदारासह बँक व्यवस्थापकांना मोठा धक्का बसला. भानू प्रकाश हा एक साधारण शेतकरी आहे. बँक ऑफ बडोदा ग्रामीण बँकेत त्याचे सेविंग अकाउंट आहे.  भानू प्रतापने बँकेकडून लोन देखील घेतले होते पण, अचानक त्याच्या खात्यामध्ये … Read more

विराट कोहली या दिवशी घेणार क्रिकेट मधून संन्यास, इंटरव्यू मधून बातमी आली समोर!

भारतीय क्रिकेट टीम मधील दिग्गज खेळाडू विराट कोहली यांना जेव्हा विचारण्यात आले की तुम्ही क्रिकेटमधून केव्हा संन्यास घेणार तेव्हा त्यांनी यावर हे उत्तर दिले की क्रिकेटमधून संन्यास घेण्याअगोदर ते एक मोठा ब्रेक घेणार आहेत. विराट कोहली रिटायरमेंट सध्या सुरू असलेले आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली हे चांगले प्रदर्शन करत आहेत व त्यांनी मागील चेन्नई सुपर … Read more