पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर. | Narendra Modi poperty details
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ते भारताचे सलग तिसरे पंतप्रधान बनवणार आहेत. राष्ट्रपती भवनात त्यांच्यासोबत मंत्रिपरिषदही उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यापूर्वी त्यांनी आपली आर्थिक माहिती उघड केली होती. यामध्ये त्यांची एकूण संपत्ती मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढली होती. यावरून त्यांची गुंतवणूक सोने, एनएससी आणि एफडीमध्ये असल्याचे दिसून येते. भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी … Read more