पर्यायी खतांचा वापर करून,असा कमी करा शेतीमधील अवाजवी खर्च!
सध्या राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे, किंवा मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा सुखावला आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई सुरू झाली आहे. राज्यामध्ये सध्या सोयाबीन या पिकाला एक महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून शेतकरी वर्गामध्ये खूपच आकर्षण आहे. कारण हे पीक शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देऊन जाते. पेरणी करायचे म्हटले तर बी बियाणे खते हे शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्य झाले आहे, कारण … Read more