PMEGP आधार कार्ड कर्ज योजना : आधार कार्डद्वारे ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवा, तेही ३५% सबसिडी सह!
देशातील बहुसंख्या तरुण हे सध्या बेरोजगार आहेत.त्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भरच पडत आहे. त्यामुळेच देशातील बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकार युवकांना स्वत:चे उद्योग उभारण्यासाठी विविध योजना राबवत आहे. अशीच एक योजना PMEGP आधार कार्ड कर्ज योजना आहे, ज्यामध्ये पात्र लाभार्थी व्यवसायासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात. आणि यासोबतच या … Read more