भारतीय सैन्य अग्निवीर भरती | 2024 Indian Army Agniveer Bharti | अग्निवीर भरती होण्यासाठी २२ मार्चपर्यंत करा ऑनलाइन अर्ज!
भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रे मॅन, अग्निवीर महिला सैनिकी – पोलिस यांचा तसेच नर्सिंग असिस्टंट, शिपाई, फार्मासाठी नियमित भरतीसाठी अर्ज मागविण्यात … Read more