वोटर हेल्पलाईन ॲप मधून नवीन मतदान कार्ड काढा. |Apply for voter id card from voter helpline app.
चला तर मग नवीन मतदान कार्ड अँपच्या मदतीने ऑनलाईन कसे तयार करायचे ते बघू. खाली दिलेल्या सोप्या स्टेप फॉलो करा. स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन Voter Helpline अँप इन्स्टॉल करायचे आहे. Voter helpline ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.???????? स्टेप 2: अँप इन्स्टॉल झाल्यावर ते उघडा, आता तुमच्या समोर Disclaimer ची … Read more