जर नसेल अशी नंबर प्लेट तर बसेल 10000 रुपये दंड |vehicles number plate HSRP
महाराष्ट्र शासनाने वाहन सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया ३१ मार्च २०२५ पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत १०,०००₹ दंड होऊ शकतो. वाहनमालकांनी नंबर प्लेट साठी ऑनलाईन अर्ज करून अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी … Read more