आता होणार लाडकी बहीण योजनेची अर्ज पडताळणी! अपात्र होण्याआधी जाणून घ्या; अर्ज मागे कसा घ्यायचा?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: अर्ज मागे घेण्याविषयी माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षमीकरणाकडे नेणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये महिन्याला ₹१५०० जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ६ हप्ते जमा करण्यात आले आहेत. परंतु, … Read more