रेशन दुकानदार ‘या’ तारखेपासून संपावर; दिवाळीच्या तोंडावर गोरगरिबांचे हाल
राज्यातील 55 हजार रास्त भाव धान्य दुकानदारांनी 1 नोव्हेंबरपासून बंदची घोषणा केली आहे. राज्यातील 55 हजार रास्त भाव धान्य दुकानदारांनी 1 नोव्हेंबरपासून बंदची घोषणा केली आहे. नफ्यात 300 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्याच्या मुख्य मागणीसाठी वितरण बंद ठेवण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार महासंघ व ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनने घेतला आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावर … Read more