Gold rate: सोने आणखी स्वस्त होणार…? १ तोळा सोने ‘इतक्या’ कमी किमतीमध्ये मिळणार..! पहा काय सांगतात तज्ज्ञ |
सोन्याच्या दरात मोठी घसरण – गुंतवणूकदारांसाठी सोन्याहून मौल्यवान संधी? गेल्या काही आठवड्यांपासून भारतात सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. एप्रिल महिन्यात ज्यावेळी १० ग्रॅम सोन्याचा दर ₹१,००,००० चा टप्पा ओलांडला, त्यावेळी अनेक ग्राहकांनी सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमती ₹८८,००० पर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे – आणि त्यामुळे … Read more