मान्सून महाराष्ट्रात दाखल! कसे असेल पुढील दोन दिवसांचे हवामान|तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा|
यंदाचा मान्सून अत्यंत वेगाने सरकत असून त्याने सर्वसाधारण वेळेच्या तब्बल तेरा दिवस आधीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने गोव्यात हजेरी लावत तळकोकणातील देवगडपर्यंत मजल मारली. या जलद प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मान्सूनची प्रगती सध्या बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, ऐझॉल, आणि … Read more