मे अखेर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! वाचा कोणत्या जिल्ह्यांत बरसेल जोरदार पाऊस
२१ ते ३१ मेदरम्यान मान्सूनपूर्व पावसाचं आगमन मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रावर अवकाळी वळवाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवार, २१ मेपासून ते शनिवार, ३१ मेपर्यंत संपूर्ण राज्यातील अनेक भागांत विजा, वारे आणि गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस अधिकृत मान्सून नसून, मान्सूनपूर्व हवामानातील बदलामुळे निर्माण झालेला अवकाळी पाऊस आहे. कोणत्या … Read more