पुढील ४ दिवस ‘या’ भागात धो धो पाऊस पडणार|पंजाब डख हवामान अंदाज
महाराष्ट्रात 6,7,8,9 जून रोजी भाग बदलत पाऊस पडणार आहे राज्यात 1 ते 6 जून पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी 7 जून पर्यंत शेतीची कामे करून घ्यावी. 7 जून पर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे आटपून घेतली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना शेतामध्ये उघडीप मिळणे खूपच अवघड आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या आठवड्यामधील सर्व कामे आटपून घ्यावीत. … Read more