पॅन कार्ड शी आधार कार्ड लिंक करा, स्टेप बाय स्टेप माहिती.
पॅन कार्ड-आधार कार्ड असे करा लिंक १.आयकर विभागाच्या खालील वेबसाईटवर जा.???? https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar २.Quick Links या सेक्शनमध्ये Link Aadhaar हा पर्याय निवडा. ३.तुमचे पॅन आणि आधार क्रमांक नोंदवा. Validate बटणवर क्लिक करा. ४.आधार कार्डनुसार तुमचे नाव, मोबाईल क्रमांक नोंदवा. ४.आधार कार्डनुसार तुमचे नाव, मोबाईल क्रमांक नोंदवा. ५.आता Link Aadhaar वर क्लिक करा. ६.तुमच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त … Read more