एकाच मोबाईल स्क्रीनवर YouTube आणि WhatsApp वापरा, फक्त हे सेटिंग करा चालू…!
Google चे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube आणि Meta चे चॅटिंग ॲप WhatsApp हे प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याच्या फोनमध्ये सामान्य ॲप्स आहेत. या दोन्ही ॲप्सचा वापर हा स्मार्टफोन वापरणाऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज होतो. यूट्यूब वापरत असताना तुम्हालाही व्हॉट्सॲप मेसेज पाहण्यात त्रास होतो का? किंवा युट्युब बंद करून व्हाट्सअप ओपन करावे लागत असेल , तर आज नंतर तुम्हाला … Read more