सातबारा आणि खाते उतारे ऑनलाईन कसे पहाल?
चरण 1: खालील बटनावर क्लिक करा सर्वप्रथम, तुम्हाला खालील बटन वर क्लिक करावे लागेल चरण 2: लॉगिन करा किंवा खाते तयार करा तुमच्याकडे यापूर्वी युजर आयडी आणि पासवर्ड नसेल, तर नवीन खाते तयार करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्हाला OTP मिळेल, ज्यामुळे तुम्ही लॉगिन करू शकता. चरण 3: जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा लॉगिन … Read more