Groww अॅप मधून SIP मध्ये invest करा | Groww अॅप डाऊनलोड करून SIP करा.
SIP Investment आजच्या चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि भविष्यात पैशांची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आपण पैशाची गुंतवणूक करत असतो. त्यासाठी विविध पॉलिसी, फंड्स आणि सरकारच्या बऱ्याच योजना आहेत. परंतु नेमकी गुंतवणूक कश्यामध्ये करायची हेच काहीजनांना समजत नाही. त्यामुळे अनेक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि गुंतवणूक होण्याच्या ऐवजी त्यांचे नुकसानच होते. आपण गुंतवलेले पैसे सुरक्षित असावे … Read more