प्रधानमंत्री आवास योजना संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पीएम आवास योजना अधिकृत संकेतस्थळाद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) अंतर्गत घरकुलासाठी अर्ज प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे.खाली या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा? १. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा????????: त्यानंतर होम पेजवरील “Citizen Assessment” पर्यायावर क्लिक करा. २. पात्रता निवडा: आपले वयोगट व उत्पन्नाच्या वर्गानुसार योग्य पर्याय निवडा: … Read more