नाही पेट्रोल !नाही डिझेल !नाही वीज! भारतीय बाजारात लॉन्च झाली पहिली सोलर इलेक्ट्रिक कार
भारतीय बाजारात पहिली सोलर इलेक्ट्रिक कार – नव्या युगाची सुरुवात भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती घडली असून, देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार “ईवा” (Eva) लाँच झाली आहे. इंधन दरवाढ, प्रदूषण आणि ऊर्जेवरील वाढता ताण पाहता, सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या भविष्यातील स्वच्छ आणि शाश्वत पर्याय असतील. व्यावे मोबिलिटी कंपनीने विकसित केलेली “ईवा” ही कार संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालते … Read more