शेतकऱ्यांना सरकारी योजना व सुविधांचा तत्काळ लाभ घेण्यासाठी, असे बनवा शेतकरी डिजिटल ओळखपत्र.. | apply online for farmer id card
शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी! देशातील शेतकरी शेती व्यवसायातून स्वावलंबी व्हावेत यासाठी केंद्र सरकारने शेतकरी ओळखपत्र योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे. हे ओळखपत्र मिळवल्यास शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा तत्काळ लाभ घेता येईल. शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांची अधिकृत डिजिटल ओळख आहे. हे ओळखपत्र आधार … Read more