मोठा दिलासा! अवघ्या 200 रुपयांत होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
राज्यातील शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना एक मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच जाहीर केला आहे. जमिनीच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आकारले जाणारे शुल्क आता केवळ 200 रुपये करण्यात आले आहे. याआधी ही प्रक्रिया शेतकऱ्यांना 1000 ते 4000 रुपये पर्यंत खर्चिक ठरत होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात हलका होणार असून, त्यांना अधिकृत … Read more