मुलीला व सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटा मिळू शकतो का? काय सांगतो कायदा?
वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन कुटुंबामध्ये नेहमीच वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी टोकाला पोहोचून न्यायालयाची पायरी चढण्यापर्यंत जातात. अशावेळी न्यायालये काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात. अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीवर ऐतिहासिक निकाल दिला. याप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलींचाही हक्क आहे. विशेष म्हणजे या निकालाने … Read more