ई-पिक पाहणी: तुमच्या सातबारावर अशी करा पिकांची नोंदणी ऑनलाइन
शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि त्याच्या प्रगतीसाठी शासनाने वेळोवेळी विविध योजना राबवल्या आहेत. याच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे “ई-पीक पाहणी” उपक्रम. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेली ही प्रणाली शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्यास मदत करते. या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना वेळ आणि श्रमांची बचत होते, तसेच शासनाला अचूक माहिती मिळून योजनांची अंमलबजावणी … Read more