मोदी ३.०, मंत्रिमंडळ आणि खाती! | Narendra Modi new cabinet

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीए सरकारने बहुमत मिळवले, या बहुमताच्या जोरावरच एनडीए सरकारने आपले सरकारही स्थापन केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला बहुमत मिळाले नाही त्यांना त्यांच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले, त्यामुळे मोदी हे गेल्या दोन टर्ममध्ये कोणत्याही मित्र पक्षाच्या पाठिंब्याशिवाय सत्तेत होता. पण तिसऱ्या टर्मला त्यांना मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर. | Narendra Modi poperty details

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ते भारताचे सलग तिसरे पंतप्रधान बनवणार आहेत. राष्ट्रपती भवनात त्यांच्यासोबत मंत्रिपरिषदही उपस्थित राहणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यापूर्वी त्यांनी आपली आर्थिक माहिती उघड केली होती.  यामध्ये त्यांची एकूण संपत्ती मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढली होती.  यावरून त्यांची गुंतवणूक सोने, एनएससी आणि एफडीमध्ये असल्याचे दिसून येते. भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी … Read more

निवडणुकीनंतर गुंतवणुकीची सर्वात मोठी संधी, लगेच करा गुंतवणूक

सोन्याचेही लक्षण काही बरे नाही. रिअल इस्टेट क्षेत्रात संभ्रमावस्था आहे. शेअर बाजाराबाबत निश्चित काही सांगणे कठीण आहे. कारण घसरत्या रुपयाने विदेशी गुंतवणूकदार संस्था (एफआयआय) चिंतित आहेत. अशा स्थितीत आता प्रश्न असा आहे की, गुंतवणूक कोठे करावी? सध्या शेअर बाजार आणि करमुक्त रोख्यांत गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आहेत. मात्र, रुपयाचे अवमूल्यन पाहता काळजी घ्यायला हवी. मध्यम कालावधीच्या … Read more

दुग्धजन्य व्यवसायाला  उतरती कळा, पण शासनाकडून दिलासा, शासन देतय अनुदान…!

दुग्धव्यवसाय म्हणजे दुभत्या गायींची काळजी घेणे आणि त्यांचे दूध विकणे. पण सध्या दुधाचे रेट पाहता सध्या दुग्ध व्यवसाय तोटात आहे त्यामुळे आता आपल्याला दुग्ध व्यवसाय बाजूला ठेवून दुग्धोत्पादनांच्याकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे तरच हा व्यवसायामध्ये नफा होईल.भारतात, हा एक फायदेशीर आणि सोपा व्यवसाय आहे.  स्वतःच्या गायी मिळवणे ही डेअरी फार्म सुरू करण्याची पहिली पायरी … Read more

अशी आहे महाराष्ट्रातील ४८ जागांची, जात निहाय आकडेवारी!

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून खासदार म्हणून सर्वाधिक वाटा हा मराठा समाजाला मिळाला आहे का याविषयी सविस्तर पाहिले तर असे दिसून येते की, राज्याचा भारताच्या लोकसभेमध्ये ४८ जागांचा वाट आहे त्यामध्ये जर ही ४८ खासदारांची यादी तपासली तर तब्बल २६ मराठा खासदारांची वर्णी ही संसदेमध्ये लागलेली आहे. तर फक्त आणि फक्त ९ खासदार … Read more

या देशातील लोक आहेत लग्नाबद्दल उदासीन, म्हणून सरकारच लॉन्च करत आहे डेटिंग ॲप!

आपल्याकडे असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बांधल्या जातात. लग्न केल्याने दोन व्यक्तींच्या जीवनातील एकटेपणाही दूर होऊ शकतो. विवाह दोन व्यक्तींमध्ये योग्य वेळी होणे, ही त्या दोन कुटुंबांमधील वैयक्तिक बाब आहे. पण सध्याच्या परिस्थिती लग्नाच्या बाबतीत अशी झाली आहे की, मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्यामुळे त्या अपेक्षांमध्ये मुले बसत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुलेही … Read more

पावसाळा तोंडावर असताना दुधाचे दर पुन्हा कमी, दूध दराचा शेतकऱ्यांना मोठा फटका.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यातील दुधाच्या दरात पुन्हा घसरण is झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन रुपयांनी वाढवलेले दर आता पुन्हा दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ३.५ टक्के फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटर दर २९ रुपयांवरून २७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. दुध उत्पादकांना दररोज तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याने आणि … Read more

तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही, चेक करा एसएमएस (SMS) द्वारे!

देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. तसे न केल्यास त्यांना आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते. असे वारंवार सांगूनही अनेकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक केले नाही.अनेक वेळा आयकर विभागाने मुदतवाढ पण दिली होती. त्यामुळे पॅन-आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाने ३१ मे २०२४ पर्यंत वेळ दिला … Read more

अमेरिकेत जगातला सर्वाधिक सोन्याचा साठा, टॉप-10 देशांमध्ये भारताचा कितवा नंबर?

जगातील टॉप-10 सोनं साठवण करणारे देशजगाविषयी बोलायचे झाले तर, ज्या देशाकडे सोन्याचे सर्वाधिक साठे आहेत, तो देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड सोने आहे. गोल्डहबने एक अहवाल सादर केला असून त्यानुसार अमेरिकेत जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. चला जाणून घेऊया जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेले टॉप-10 देश कोणते … Read more

७ सीटर गाडी खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत आहात तर… या SUV गाड्या ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर!

सध्या पाहायला गेले तर सर्वत्र चार चाकी गाडी विषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. म्हणजे प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे एखादी चार चाकी गाडी असावी. त्यातल्या त्यात कुटुंबाला घेऊन फिरण्यासाठी एखादी गाडी असेल तर सोन्याहून पिवळे. त्यासाठी तुम्ही जर चार चाकी गाडी घेण्याचे नियोजन करत असाल तर, या लेखामध्ये आपण अशा काही चार चाकी गाड्या पाहणार आहोत … Read more