Masked Aadhar card म्हणजे काय,ते कसे डाउनलोड करावे?

भारतातील सुमारे ९०% पेक्षा जास्त लोक आधार कार्ड वापरतात, आणि यापैकी बरेच लोक आता मुखवटा घातलेल्या(masked Aadhar card) आधार कार्डचा पर्याय पसंत करतात. मास्क केलेले आधार कार्ड हा एक पर्याय आहे जो तुम्हाला गोपनीयतेसह आणि सुरक्षिततेसह आधार क्रमांक वापरण्याची परवानगी देतो. जर तुमचा आधार क्रमांक कुठेतरी लीक झाला तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. पण … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! २०२४-२५ च्या हंगामासाठी पीक कर्ज मर्यादेत वाढ… जाणून घ्या सविस्तर.

आपला देश कृषीप्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातो. कारण देशात जवळपास 50% च्या वर लोक हे आपला प्रमुख व्यवसाय म्हणून शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसाय इथूनच त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. पण मूलभूत गरजा भागवण्याबरोबरच शेतकरी आपल्या शेतीमध्ये व्यापारी पिके घेऊन त्यातून चार पैसे मिळवणे. या दृष्टीनेही शेती व्यवसाय केला जात आहे. पण सध्याला शेती … Read more

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १७ हप्ता केव्हा मिळणार? पहा सविस्तर…

शेतकरी वर्गासाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे. ज्या गोष्टीसाठी आपण आतुरतेने वाट पाहत असतात. ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १७ हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे, जी की शेतकरी वर्गासाठी खूपच फायदेशीर आहे. आतापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ … Read more

सरकार बनवतोय New  Blue Aadhar कार्ड,  जाणून घ्या माहिती!

देशातील सर्व नागरिकांसाठी आधार आवश्यक आहे. पण तुम्ही कधी तुमच्या आधार कार्डकडे लक्ष दिले आहे का? तुमच्या आधार कार्डचा रंग तुमच्या लक्षात आला आहे का? खरे तर आधार कार्डचे दोन प्रकार आहेत. या दोघांचा रंग एकमेकांपेक्षा वेगळा आहे. पांढऱ्या कागदावर आधार कार्ड बहुतेक काळ्या रंगात छापलेले असतात. हे तुम्हाला सर्वांसोबत दिसेल. अजून एक आधार कार्ड … Read more

आता मिळवा ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला… असा करा अर्ज!

सध्या दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत, निकालानंतर विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. याबरोबरच पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन घेत असताना काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. यामध्ये एक कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो की तहसीलदाराकडून दिला जातो. याचबरोबर शिक्षणा व्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही सरकारी योजना आहेत त्यांना सुद्धा उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य असते म्हणून सदरच्या … Read more

सरकारकडून दरमहा मिळणारी गॅस सबसिडी होणार बंद !…जाणून घ्या का ?

आपल्याला सरकारकडून उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिलेले आहे . या गॅस कनेक्शनच्या अंतर्गत प्रत्येकाला सबसिडी जमा होते पण, आता काही सरकारच्या नवीन धोरणानुसार ही सबसिडी जमा होऊ शकत नाही .कारण प्रत्येक शहरांमध्ये उज्वला योजनेची जनजागृती सुरू आहे. पात्रतेचे निकष बसत नसल्यामुळे काहींचे अर्ज शिल्लक आहेत .अशातच ई केवायसी बंधन करण्यात आल्यामुळे कायमचे गॅस अनुदान देखील … Read more

नवीन सर्वात स्वस्त 7 सीटर कार तेही, खूप साऱ्या फीचर्स

तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे, परंतु कुटुंब मोठे आहे आणि बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 7 सीटर बजेट कारचा विचार करायला हवा. कमी बजेटमध्ये जर तुम्हाला मोठे कार घ्यायचे असेल तर बाजारात तुम्हाला बरेच पर्याय आहेत पण कमी मेंटेनन्स मध्ये व जास्त मायलेज देणारी ही एकमेव कार आहे . आज आम्ही तुम्हाला अशाच काही … Read more

मराठ्यांचा नवा सरदार आम्ही जरांगे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

महाराष्ट्र मध्ये चालू असलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांच्या आयुष्य वर आधारित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची टीम आज प्रमोशनसाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 21 जून 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जालना जिल्ह्यात मंठा या … Read more

1 जून पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड वाहतूक नियमांमध्ये मोठा बदल

देशात वाहन चालकांसाठी अनेक वाहतुकीचे नियम बदलण्यात आले आहेत .पुण्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर वाहतूक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे .आता अशा परिस्थितीत अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी  कारवाई करून आल्याचे दिसून येते. सध्या मॉडिफाइड बाईक्स रस्त्यावर आणि रस्ता ज्यामुळे ध्वनी प्रदूषण ते रस्त्या अपघातापर्यंत अनेक समस्या निर्माण होतात .अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमची बाईक मॉडीफाय केली … Read more

पशुधन व्यवस्थापनामध्ये डिजिटल तंत्रज्ञान असे वापरा.

सध्या पशुपालन या व्यवसायाकडे भरपूर तरुणाई वळत आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये पारंपारिक तंत्रज्ञान वापरणे जवळपास अशक्य आहे. म्हणजेच सध्या दुग्ध व्यवसाय हा आधुनिक तंत्रज्ञान वापरूनच केला जात आहे. पशुधनाला गुणवत्ता पूर्ण सेवा मिळवण्यासाठी तसेच आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक माहितीचा लेखाजोखा उपलब्ध व्हावा यासाठी पशुपालकाला केंद्रस्थानी ठेवत दर्जेदार आणि शाश्वत सेवा, शाश्वत आर्थिक संधी आणि सामाजिक सामाजिक … Read more