शेतीसाठी 42 HP मधला सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर, जो कमी डिझेलमध्ये देतो अधिक शक्ती

शेतीची जवळपास सर्व कामे करण्यासाठी शेतकऱ्याला ट्रॅक्टरची गरज असते.  शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची अनेक मोठी आणि अवघड कामे सहज पूर्ण करू शकतात.  ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करताना खर्च आणि वेळ दोन्ही वाचवता येते. भारतामध्ये युवा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ,  जर तुम्ही शेतीसाठी शक्तिशाली ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर भारतामध्ये सर्वात जास्त विकला जाणारा सोनालिका कंपनीचा … Read more

एकाच मोबाईल स्क्रीनवर YouTube आणि WhatsApp वापरा, फक्त हे सेटिंग करा चालू…!

Google चे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube आणि Meta चे चॅटिंग ॲप WhatsApp हे प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याच्या फोनमध्ये सामान्य ॲप्स आहेत. या दोन्ही ॲप्सचा वापर हा स्मार्टफोन वापरणाऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज होतो.  यूट्यूब वापरत असताना तुम्हालाही व्हॉट्सॲप मेसेज पाहण्यात त्रास होतो का? किंवा युट्युब बंद करून व्हाट्सअप ओपन करावे लागत असेल , तर आज नंतर तुम्हाला … Read more

फक्त एका क्लिकवर सर्व शेतकरी योजनांचा लाभ, कसा कराल ऑनलाईन अर्ज?

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा (Government Scheme) लाभ एकाच पोर्टलद्वारे देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी (MhaDBT) संकेतस्थळ विकसित केले आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून बारामती परिसरातील ३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ (Farmer Scheme) या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व … Read more

महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मोठ्या उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त ?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीने 30, महायुतीने 17, आणि अपक्ष उमेदवाराने 1 जागा जिंकल्या आहेत. एससी आणि एसटी गटातील उमेदवारांना रुपये जमा करावे लागले. लोकसभा निवडणुकीसाठी 25,000 रु. चंद्रहार पाटील, शांतीगिरी महाराज यांच्यासह अनेक उमेदवारांचे विविध मतदारसंघात डिपॉझिट जप्त करण्यात आले. लोकसभेच्या रणधुमाळीत अनेक नवख्या उमेदवारांसह मातब्बर नेत्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावले. यामध्ये … Read more

मोदी ३.०, मंत्रिमंडळ आणि खाती! | Narendra Modi new cabinet

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीए सरकारने बहुमत मिळवले, या बहुमताच्या जोरावरच एनडीए सरकारने आपले सरकारही स्थापन केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला बहुमत मिळाले नाही त्यांना त्यांच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले, त्यामुळे मोदी हे गेल्या दोन टर्ममध्ये कोणत्याही मित्र पक्षाच्या पाठिंब्याशिवाय सत्तेत होता. पण तिसऱ्या टर्मला त्यांना मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर. | Narendra Modi poperty details

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ते भारताचे सलग तिसरे पंतप्रधान बनवणार आहेत. राष्ट्रपती भवनात त्यांच्यासोबत मंत्रिपरिषदही उपस्थित राहणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यापूर्वी त्यांनी आपली आर्थिक माहिती उघड केली होती.  यामध्ये त्यांची एकूण संपत्ती मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढली होती.  यावरून त्यांची गुंतवणूक सोने, एनएससी आणि एफडीमध्ये असल्याचे दिसून येते. भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी … Read more

निवडणुकीनंतर गुंतवणुकीची सर्वात मोठी संधी, लगेच करा गुंतवणूक

सोन्याचेही लक्षण काही बरे नाही. रिअल इस्टेट क्षेत्रात संभ्रमावस्था आहे. शेअर बाजाराबाबत निश्चित काही सांगणे कठीण आहे. कारण घसरत्या रुपयाने विदेशी गुंतवणूकदार संस्था (एफआयआय) चिंतित आहेत. अशा स्थितीत आता प्रश्न असा आहे की, गुंतवणूक कोठे करावी? सध्या शेअर बाजार आणि करमुक्त रोख्यांत गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आहेत. मात्र, रुपयाचे अवमूल्यन पाहता काळजी घ्यायला हवी. मध्यम कालावधीच्या … Read more

दुग्धजन्य व्यवसायाला  उतरती कळा, पण शासनाकडून दिलासा, शासन देतय अनुदान…!

दुग्धव्यवसाय म्हणजे दुभत्या गायींची काळजी घेणे आणि त्यांचे दूध विकणे. पण सध्या दुधाचे रेट पाहता सध्या दुग्ध व्यवसाय तोटात आहे त्यामुळे आता आपल्याला दुग्ध व्यवसाय बाजूला ठेवून दुग्धोत्पादनांच्याकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे तरच हा व्यवसायामध्ये नफा होईल.भारतात, हा एक फायदेशीर आणि सोपा व्यवसाय आहे.  स्वतःच्या गायी मिळवणे ही डेअरी फार्म सुरू करण्याची पहिली पायरी … Read more

अशी आहे महाराष्ट्रातील ४८ जागांची, जात निहाय आकडेवारी!

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून खासदार म्हणून सर्वाधिक वाटा हा मराठा समाजाला मिळाला आहे का याविषयी सविस्तर पाहिले तर असे दिसून येते की, राज्याचा भारताच्या लोकसभेमध्ये ४८ जागांचा वाट आहे त्यामध्ये जर ही ४८ खासदारांची यादी तपासली तर तब्बल २६ मराठा खासदारांची वर्णी ही संसदेमध्ये लागलेली आहे. तर फक्त आणि फक्त ९ खासदार … Read more

या देशातील लोक आहेत लग्नाबद्दल उदासीन, म्हणून सरकारच लॉन्च करत आहे डेटिंग ॲप!

आपल्याकडे असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बांधल्या जातात. लग्न केल्याने दोन व्यक्तींच्या जीवनातील एकटेपणाही दूर होऊ शकतो. विवाह दोन व्यक्तींमध्ये योग्य वेळी होणे, ही त्या दोन कुटुंबांमधील वैयक्तिक बाब आहे. पण सध्याच्या परिस्थिती लग्नाच्या बाबतीत अशी झाली आहे की, मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्यामुळे त्या अपेक्षांमध्ये मुले बसत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुलेही … Read more