सुधारित पंतप्रधान आवास योजना काय आहे? अर्ज करण्याची पद्धत, माहिती करून घ्या सविस्तर!

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण समाजातील जे घटक आहेत की त्यांना यातील निवारा म्हणजेच घर बांधणे आर्थिक दृष्ट्या अशक्य असते, म्हणून अशा घटकाकडे सरकार विशेष लक्ष देऊन त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत त्यांची ही गरज पूर्ण करत असते. म्हणूनच सरकारने पंतप्रधान आवास योजना ही लागू केली आहे. तसे पाहायला गेले तर … Read more

मुलांचे ५ तर मोठ्यांचे १० वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य! | Aadhar card update

सध्याच्या घडीला भारतातील एक महत्त्वपूर्ण कागदपत्रापैकी म्हणून आधार कार्ड ला ओळखले जाते. म्हणजेच तुम्ही इतर कोणतेही कागदपत्रे काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड शिवाय पर्याय नाही. या कारणानेच आधार कार्ड एक किंमती दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. सध्या बाळाचेही जन्मजात आधार कार्ड काढले जाऊ लागले आहे. अनेक जण आपल्या मुलाचे आधार कार्ड काढतात. पण आधार कार्ड हे अपडेट … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी नवीन घरकुलांना केंद्र सरकारची मंजुरी!

नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान होतात मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी ग्रामीण आणि शहरी असे मिळून ३ कोटी नवीन घरकुलांना मंजुरी दिली आहे. मागील दहा वर्षांमध्ये सरकारने ४.२१ कोटी घरकुले बांधली होती. प्रधानमंत्री आवास … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून २००० जमा होणार की ४००० रुपये!

नमो शेतकरी योजनेचा हप्ता पिएम किसान योजनेच्या हप्त्या सोबत येणार का…. नमो शेतकरी योजना ; शेतकरी मित्रांनो दि. 18 जुन रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथुन पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT द्वारे वितरित केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची इ केवायसी आणि बॅक खात्याला आधार लिंक आहे अशा … Read more

2024-25  या शैक्षणिक वर्षांसाठी शाळांच्या सुट्टीचे नियोजन जाहीर, तब्बल इतके दिवस सुट्ट्या!

शाळेत जाणाऱ्या मुलासाठी, शिक्षकासाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी शाळेची सुट्टी सर्वोत्तम असते. प्रत्येक सणाची किंवा त्यांच्यासाठी सुट्टी घेऊन येणाऱ्या प्रत्येक मुख्य सरकारी सुट्टीची ते आतुरतेने वाट पाहत असतात.शाळेतील मुले जेव्हा त्यांच्या सुट्ट्यांचे नियोजन करतात तेव्हा त्यांच्यासाठी हे प्रामुख्याने उत्तेजित होण्याचे कारण असते. त्यामुळे वर्षभर या सुट्ट्यांची ते आतुरतेने वाट पाहत असतात.तुम्हाला सुट्ट्यांची आधीच माहिती असेल तर तुम्हाला … Read more

Jio कंपनीने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत ऐकून भारतीय बाजारपेठेत उडाली खळबळ…

जिओ कंपनी ही कायमच आपल्या अनेक नवनवीन योजना आखण्यासाठी प्रसिद्ध आहे, आणि त्यांच्या या योजना सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या असतात. काही दिवसापूर्वी, जेव्हा Jio कंपनीने भारतातील काही राज्यांमध्ये 5G इंटरनेट लॉन्च केले होते, तेव्हा Jio च्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. जिओ कंपनी आपल्या परवडणाऱ्या आणि स्वस्त योजनांसाठी खूप लोकप्रिय आहे. देशात करोडो लोक जिओ … Read more

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? काळजी करू नका; असा कायदेशीर पद्धतीने मिळवा रस्ता; पहा नियम..!

काळाच्या ओघात शेतीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. व शेती ही दिवसेंदिवस कमी होत गेली . मात्र, आजही मुलभूत बाबींकडे दुर्लक्ष हे राहिलेले आहे. आता शेतात जाण्यास रस्ताच नसल्याच्या तक्रारी आपण कायम ऐकत असतो. किंवा शेताच्या वाटेवरुन अनेकवेळा शेजाऱ्यांमध्ये भांडण-तंटेही होतात. शेतीला येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे देखील बराच वेळा शेती पडीक राहते .एवढेच काय … Read more

रेशन कार्ड ला आधार कार्ड करा लिंक, स्टेप बाय स्टेप माहिती पहा | link your aadhar Card to ration card.

रेशनकार्ड हे भारतामध्ये वापरले जाणारे सर्वात जुने सरकारी कागदपत्र आहे जे की भारतामध्ये शासनाच्या अनुदानित अन्नधान्य आणि इतर सर्व योजना वापरण्यासाठी खूप उपयोगाचे आहे.,  हे परवडणाऱ्या तरतुदींची खात्री देते आणि ओळखीचा पुरावा म्हणून काम करते, व्यक्तींना सरकारी डेटाबेसशी जोडते.  डुप्लिकेशन रोखण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने आधार कार्ड रेशन कार्डशी जोडण्याचे मार्ग सुरू केले आहेत, … Read more

आता शेतकऱ्यांना , शेततळे खुदायीसाठी मिळणार दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान

आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते .शेती हा उदरनिर्वाहाचा मुख्य साधन आहे. पण या पिकांसाठी पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही त्यामुळे राज्य सरकारच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पाण्याचा श्वास होत स्त्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली महत्त्वाची ही योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे निर्माण करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते..राज्यातील बहुतांश नागरिकांचा … Read more

रक्षा खडसे: एक यशस्वी राजकीय प्रवास, सरपंच ते केंद्रीय मंत्री!

१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीए ने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झाले आहे.९ जून २०२४ रोजी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी समारंभ पार पडला.नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ७१ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या रक्षा खडसे यांच्याकडे मोदी सरकारमधील सर्वात तरुण … Read more