म्हैस घेण्यासाठी मिळत आहे 42 हजारांचे अनुदान!! वारणा दूध संघाचा निर्णय
Kolhapur News : जातीवंत म्हशीची पैदास होण्यासाठी मेहसाना व मुऱ्हा म्हशी वारणा दूध संघामार्फत खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर विक्रीचे केंद्र निर्माण केले जाणार आहे. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली, असे केंद्र देशातील पहिलेच असल्याचे सांगून संघामार्फत दूध संघास … Read more