महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी ? जाणून घ्या एक्झिट पोल…
निवडणुकीच्या निकालाचा अंदाज येण्यासाठी सर्वांचे लक्ष एक्झिट पोल कडे असते अर्थात एक्झिट पोल आणि एकदा चुकीचेही ठरल्याचे दिसून आले आहेतच पण वेगवेगळ्या संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईलच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे परंतु असे असले तरीही महाराष्ट्रात मात्र एनडीए साठी आव्हानात्मक ठरल्याचे चित्र समोर येत आहे कारण महाराष्ट्रात भाजपच्या … Read more