ग्राहकांना दिलासा !.एलपीजी गॅस सिलेंडर दरात मोठा बदल
देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच ऑइल वितरण कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करून मोठा दिलासा दिला आहे. 1 जून निवडणुकीच्या निकालापूर्वी. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे .असून 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर आहे. मात्र निवडणूक निकाल येण्यापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या अनुषंगाने … Read more