जनावरे सांभाळून दिवसाला लाख रुपये कमावतो हा शेतकरी |कुटुंबाच्या एकीतून दुग्ध व्यवसाय मध्ये घेतली उत्तुंग भरारी…
आज आपण दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरलेल्या एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. मुरगुड (जि.कोल्हापूर)येथील कृष्णा मसवेकर यांनी बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवसाय सांभाळून शंभर जनावरांची संख्या असलेला दुग्ध व्यवसाय फायदेशीर केला आहे.यामध्ये त्यांच्या कुटुंबाची एकी, सर्वांचे श्रम, चोख व्यवस्थापन यामुळे ही यश मिळविणे त्यांना शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड (ता. कागल) येथील शेतकरी कृष्णात मसवेकर यांची … Read more