टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर… या तारखेपासून सुरू होणार क्रिकेटचा रणसंग्राम!
नुकताच आयपीएल 2024 चा रोमांचक थरार पार पडला. आयपीएल 2024 चे जेथे पद कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाने पटकावले. आयपीएलच्या थरारून बाहेर पडतो ना पडतो तोच आपणास टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार सुरू होणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. भारतीय संघाविषयी बोलायचे झाले तर भारतीय संघ हा खूप वेळा चांगले प्रदर्शन करूनही … Read more