तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही, चेक करा एसएमएस (SMS) द्वारे!
देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. तसे न केल्यास त्यांना आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते. असे वारंवार सांगूनही अनेकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक केले नाही.अनेक वेळा आयकर विभागाने मुदतवाढ पण दिली होती. त्यामुळे पॅन-आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाने ३१ मे २०२४ पर्यंत वेळ दिला … Read more