आता तहसील उत्पन्नाचा दाखला काढा आपल्या मोबाईलवर ऑनलाइन!! अगदी सोप्या पद्धतीने.
केंद्र आणि राज्य सरकारकडून नेहमी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असतात. या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम उत्पन्नाची अट निश्चित केली जाते. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून देण्यात येत असते. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना देखील विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तसेच शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला … Read more