आधारकार्डव्दारे मिळवा 50 हजार रुपयांचे पर्सनल लोन

आधार कार्डचा वापर करून पर्सनल लोन मिळवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे तुम्हाला बँकेत जाऊन कर्जाची मागणी करावी लागत नाही. आधार कार्डवर आधारित कर्ज योजना तुम्हाला घरबसल्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की कसे आधार कार्डद्वारे ५०,००० रुपयांपर्यंत पर्सनल लोन मिळवू शकतो. आधार कार्ड पर्सनल लोन आधार … Read more

आधार कार्ड द्वारे पर्सनल लोन मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया

आधार कार्डद्वारे पर्सनल लोन अर्ज प्रक्रिया आधार कार्डद्वारे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही दोन पद्धतींनी अर्ज करू शकता. एकतर बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता किंवा ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

बांधकाम कामगारांना मिळत आहे आर्थिक मदत| बांधकाम कामगार योजना

महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी ‘बांधकाम कामगार योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, आणि त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. बांधकाम क्षेत्रातील काम हे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे कामगारांना आर्थिक आधार देण्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शाश्वत भविष्य मिळवून देण्याचे काम या योजनेंतर्गत … Read more

नमो शेतकरी महा सन्माननिधी आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये

PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीपाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार असून देशातील एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. मुंबई : राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाचवेळी जमा करण्यात आले असून त्यांतर आता शेतकऱ्यांसाठीही खुशखबर आहे. नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचे 2000 … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:बँक खात्याशी आधार लिंक आहे तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? मग हे वाचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. विशेषतः जुलै महिन्यापासून या योजनेच्या अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अनेक महिलांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये जमा केले जात आहेत. तथापि, काही महिलांना अद्याप त्यांच्या खात्यांमध्ये पैसे मिळालेले नाहीत. ही समस्या अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय बनली … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले नसतील तर या गोष्टींची खात्री करा

उपाय काय? जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर खालील काही गोष्टींची खात्री कराः

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळविण्यासाठी घरबसल्या करा आधार कार्ड बँकेला लिंक

आधार कार्ड ला बँक खाते लिंक करा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्वाची योजना असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत, आणि राखीपौर्णिमेच्या निमित्ताने या महिन्यात शासनाने जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी एकूण ३००० रुपये बँक खात्यात जमा केले आहेत. … Read more