शेळी – मेंढी पालन अनुदान योजने अंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड यासाठी मिळवा 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेळी व मेंढी पालन योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो देशातील सुमारे 55 टक्के पेक्षा जास्त लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत . आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनही हा व्यवसाय केला जातो पण आज या व्यवसायाचे स्वरूप दिवसेंदिवस आधुनिकरणामुळे बदलत चालले आहे. या बदलाबरोबरच शेतीपूरक … Read more