राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी मिळणार ‘इतके’ अनुदान | पाईपलाईन अनुदान योजना|
Pipeline Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी शासन या योजना राबवते. शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सिंचनासाठी देखील शासनाकडून वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी देखील अनुदान मिळते. शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीव्हीसी पाईप … Read more