तलाठी भरती निकाल 2023 | talathi bharti nikal |तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी २०२४

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी 

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या असून खालील लिंक वरून आपण बघ शकता . या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लगेच येथे प्रकाशित करू. तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी सुधारित गुणवत्ता याद्या PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत. उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे सुधारित गुणवत्ता याद्या निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.


 अकोला अमरावती यवतमाळ वाशिम गडचिरोली नागपूर
 धुळे गोंदिया नाशिक अहमदनगर नांदेड नंदुरबार
 पालघर पुणे बीड बुलडाणा भंडारा रायगड
 मुंबई मुंबई उपनगर कोल्हापूर रत्नागिरी लातूर वर्धा
 सातारा सांगली सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली परभणी
 छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव जालना धाराशिव ठाणे
  यादी १ (निकाल राखीव) यादी २

तलाठी उर्वरित 13 जिल्ह्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अपडेट  आणि निकाल उपलब्ध झाल्यावर आम्ही लगेच येथे अपडेट करू.  तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत. उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे फायनल म्हणजेच अंतिम निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.

Leave a Comment