चरण 1: खालील बटनावर क्लिक करा
सर्वप्रथम, तुम्हाला खालील बटन वर क्लिक करावे लागेल
चरण 2: लॉगिन करा किंवा खाते तयार करा
तुमच्याकडे यापूर्वी युजर आयडी आणि पासवर्ड नसेल, तर नवीन खाते तयार करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्हाला OTP मिळेल, ज्यामुळे तुम्ही लॉगिन करू शकता.
चरण 3: जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा
लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या जमिनीच्या माहितीसाठी जिल्हा, तालुका, आणि गाव निवडावे लागेल. यानंतर खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्हाला आवश्यक असलेला सातबारा किंवा खाते उतारा शोधता येईल.
चरण 4: ऑनलाईन पेमेंट करून दस्तऐवज मिळवा
तुम्हाला हवे असलेले दस्तावेज मिळवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्ही या दस्तावेजांचे डिजिटल कॉपी डाउनलोड करू शकता.