महाराष्ट्रात 6,7,8,9 जून रोजी भाग बदलत पाऊस पडणार आहे
राज्यात 1 ते 6 जून पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी 7 जून पर्यंत शेतीची कामे करून घ्यावी.
7 जून पर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे आटपून घेतली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना शेतामध्ये उघडीप मिळणे खूपच अवघड आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या आठवड्यामधील सर्व कामे आटपून घ्यावीत.
तुमच्या भागाचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.. तालुक्या नुसार हवामान अंदाज पहा…
7 जून पासून 10 जून पर्यंत राज्यात पुन्हा पाऊस हजेरी लावेल, तसेच 13 जून नंतर सुद्धा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
13,14,15,16,17 जून रोजी राज्यात सर्वदूर धो धो पाऊस पडणार आहे
तुमच्या भागाचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.. तालुक्या नुसार हवामान अंदाज पहा…
बऱ्याच ठिकाणांमध्ये जमिनी मध्ये चांगली ओल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सुरुवात केलेली आहे, तुमच्या भागामध्ये जमिनीमध्ये ओल किती आहे हे पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करून घेऊ शकता.
तुमच्या भागाचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.. तालुक्या नुसार हवामान अंदाज पहा…
एक जून नंतर पुढील ६ जून पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बातमी.
अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यास लगेच अपडेट दिली जाईल.
-पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु पो गुगळी धामणगाव
तालुका सेलू जिल्हा परभणी