राज्यात 7 जून पासून 18 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार: पंजाब डख.
राज्यातील शेतकऱ्यांनी हळद मूग तसेच उडीद पिकाची पेरणी करू शकता. तुमच्या भागात मध्ये जमिनीतून किती आहे हे पाहून शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा.चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये ओल पाहून पेरणीचा निर्णय घेऊ शकता.
तुमच्या ठिकाणचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा…
🔴 7 जून ते 12 जून पावसाचे प्रमाण थोडे कमी असणार आहे, पण 13 जून पासून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
हा पाऊस विजांच्या कडकटा सोबत पाऊस पडणार असल्यामुळे शेतामध्ये तसेच झाडाखाली शेतकऱ्यांनी थांबू नये, आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.
⭕ पुढील 10 दिवस भाग बदलत पाऊस पडणार.
⭕ बऱ्याच ठिकाणांमध्ये जमिनी मध्ये चांगली ओल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सुरुवात केलेली आहे, तुमच्या भागामध्ये जमिनीमध्ये ओल किती आहे हे पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करून घेऊ शकता.
⭕ या महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
तुमच्या ठिकाणचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा…
ज्या ज्या ठिकाणी पावसाने अजून पर्यंत हजेरी लावलेली नाही त्याही ठिकाणी पुढील दहा दिवसांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बातमी.
अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यास लगेच अपडेट दिली जाईल.
पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु पो गुगळी धामणगाव
तालुका सेलू जिल्हा परभणी