आधी सांगितल्याप्रमाणे, 7,8,9,10 जून रोजी महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
शेतकऱ्यांनी 5,6,7 जून दरम्यान आपल्या शेतीची कामे आटपून घ्यावी.
तुमच्या भागाचा हवामान अंदाज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा..
10 जून पर्यंत तुमच्या शेतीची कामे पूर्ण झाली नसल्यास तुम्ही 10,11,12 जून रोजी शेतीची कामे पूर्ण करून घेऊ शकता. 10, 11,12 जून रोजी महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे.
13 जून ते 18 जून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी वडे नाले वाहतील असा पाऊस सर्वत्र कोसळणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
तुमच्या भागाचा हवामान अंदाज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा..
या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्याकारणाने आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका, स्वतःची काळजी घ्या ,विजा कडाडत असताना झाडाखाली थांबू नका
-७ जून पर्यंत जोरदार वारे वाहणार आहे.
-या महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
एक जून नंतर पुढील ६ जून पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे.अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यास लगेच अपडेट दिली जाईल.