पी एम किसान योजनेतून अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी पहा!

नमस्कार शेतकरी मित्रांनो,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जिच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे अनुदान दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये मिळते. मात्र, काही कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. तुमचे … पी एम किसान योजनेतून अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी पहा! वाचन सुरू ठेवा