पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढली | police bharti 2024
उमेदवारांना दिलासा, मराठा आरक्षणासाठी एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने मुदतवाढ मुंबई: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधी ३१ मार्च होती. मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अंतिम तारखेपर्यंत कायदपत्रे मिळाली नाहीत … Read more