‘या’ तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार| पंजाब डख हवामान अंदाज

राज्यामध्ये सध्या भाग बदलत पाऊस पडत आहे, परंतु सर्व राज्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, की 20 जून नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे.त्यामुळे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा पाऊस होईल.25 ते 27 जून नंतर राज्यामध्ये एक मोठा पाऊस … Read more

SSC मार्फत 2025 मध्ये तब्बल 14,582 पदांसाठी मेगा भरती

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे!स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 2025 मध्ये तब्बल 14,582 पदांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. SSC CGL (Combined Graduate Level) परीक्षेद्वारे भारतभरातील विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये गट B आणि C स्तरावरील नोकऱ्या भरण्यात येणार आहेत. ही भरती केवळ संख्येने मोठी नाही, तर दर्जेदार आणि प्रतिष्ठित पदांसाठी … Read more

आजपासून राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात| पंजाब डख हवामान अंदाज

राज्यामध्ये 15,16,17 व 18 जून रोजी पावसाच्या सरीवर सरी कोसळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केली नसेल त्यांनी आपल्या जमिनीमध्ये ओल पाहून पेरणी करावी. सर्व ठिकाणी एकत्र पाऊस पडणार नाही तर, हा पाऊस भाग बदलत पडणार आहे. त्यामुळे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, … Read more

गट नंबर टाकून तुमच्या जमिनीचा नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन!

शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आपली शेतजमीन, तिच्या सीमा, क्षेत्रफळ, तसेच नवीन रस्त्यांची योजना – हे सगळं आता फक्त मोबाईलवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “ई-नकाशा प्रकल्प” राबविला असून, याद्वारे तुम्ही घरबसल्या आपल्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहू शकता. ई-नकाशा प्रकल्प म्हणजे काय? पूर्वी जमिनीचे नकाशे तालुकास्तरीय भूमी अभिलेख कार्यालयात फाईल स्वरूपात … Read more

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची मोठी संधी! 4500 पदांसाठी भरती; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या एका क्लिकवर

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी! सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने ४५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही एक उत्तम संधी आहे बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची. इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये! महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा लक्षात ठेवा – अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटण्याआधी तुम्ही तुमचा अर्ज सादर करावा, अन्यथा … Read more

12 ते 20 जून या ठिकाणी पडणार अतिमुसळधार पाऊस| पंजाब डख हवामान अंदाज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक अंदाज वर्तवला आहे की, येत्या १२ जून ते २० जून या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातील तळी भरून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ह्या काळात पावसाची तीव्रता इतकी वाढणार आहे की, संपूर्ण मराठवाडा, कोकण, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम … Read more

भारतीय पोस्ट मध्ये मोठी भरती, ग्रामीण डाक सेवक भरती 2025 – 21413 पदांसाठी संधी

भारतीय डाक विभागाने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे जी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे भारतीय पोस्ट मध्ये मोठी भरती, ग्रामीण डाक सेवक भरती 2025 – 21413 पदांसाठी संधी असं म्हणत भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) यांसारख्या पदांसाठी तब्बल 21413 जागा जाहीर … Read more

राज्यात पावसाला सुरुवात|’या’ ठिकाणी पडणार मुसळधार|पंजाब डख हवामान अंदाज

राज्यात 7 जून पासून 18 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार: पंजाब डख. राज्यातील शेतकऱ्यांनी हळद मूग तसेच उडीद पिकाची पेरणी करू शकता. तुमच्या भागात मध्ये जमिनीतून किती आहे हे पाहून शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा.चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये ओल पाहून पेरणीचा निर्णय घेऊ शकता. तुमच्या ठिकाणचा हवामान अंदाज पाहण्यासाठी … Read more

पंजाब डख चा स्वतःच्या शेतातून शेतकऱ्यांना हवामान| पंजाब डख हवामान अंदाज

आधी सांगितल्याप्रमाणे, 7,8,9,10 जून रोजी महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी 5,6,7 जून दरम्यान आपल्या शेतीची कामे आटपून घ्यावी. तुमच्या भागाचा हवामान अंदाज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.. 10 जून पर्यंत तुमच्या शेतीची कामे पूर्ण झाली नसल्यास तुम्ही 10,11,12 जून रोजी शेतीची कामे पूर्ण करून घेऊ शकता. 10, 11,12 जून रोजी महाराष्ट्रात पावसाची … Read more