नमो शेतकरी महा सन्माननिधी आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये

PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीपाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार असून देशातील एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. मुंबई : राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाचवेळी जमा करण्यात आले असून त्यांतर आता शेतकऱ्यांसाठीही खुशखबर आहे. नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचे 2000 … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:बँक खात्याशी आधार लिंक आहे तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? मग हे वाचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. विशेषतः जुलै महिन्यापासून या योजनेच्या अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अनेक महिलांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये जमा केले जात आहेत. तथापि, काही महिलांना अद्याप त्यांच्या खात्यांमध्ये पैसे मिळालेले नाहीत. ही समस्या अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय बनली … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले नसतील तर या गोष्टींची खात्री करा

उपाय काय? जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर खालील काही गोष्टींची खात्री कराः

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळविण्यासाठी घरबसल्या करा आधार कार्ड बँकेला लिंक

आधार कार्ड ला बँक खाते लिंक करा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्वाची योजना असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत, आणि राखीपौर्णिमेच्या निमित्ताने या महिन्यात शासनाने जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी एकूण ३००० रुपये बँक खात्यात जमा केले आहेत. … Read more

हुमणी किटका वरती नियंत्रण कसे करावे. | हुमणी अळी नियंत्रणा बाबत संपूर्ण माहिती.

शेतकऱ्यांनो आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाला नुकसान करणारा कीटक म्हणजेच ,हुमणी त्याबद्दल आज आपण नियंत्रण व उपायोजना जाणून घेणार आहोत. जसे की हुमनी ही जमिनीमध्ये राहून पिकाची मुळी खाऊन आर्थिक नुकसान करणारी कीड म्हणजे हुमणी. या किडीमुळे प्रामुख्यने ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ह्या किडीचे लवकर नियंत्रण न झाल्यास ३० … Read more

सोलर पॅनल पेक्षा खूपच स्वस्त, सोलर जनरेटर, ज्याद्वारे रात्रंदिवस चालवा पंखा, लाईट, टीव्ही!

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपणास विजेच्या टंचाईला सामोरे जावे लागते. विजेची टंचाई म्हणजे उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर अचानकपणे वाढला जाऊन विजेची कमतरता पडते, त्यामुळे वीज कपातीला आपणाला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात म्हणजेच मान्सून पूर्व वादळी पावसामुळे आपणास वीज कपातील सामोरे जावे लागते कारण वादळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब,तारा यांचे नुकसान होते. म्हणूनच आपणास … Read more

कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी, सरकारकडून मिळवा तीन कोटी रुपयांचे अनुदान!

केंद्र व राज्य सरकारकडून तळागाळातील तरुण जे शेती व्यवसाय करत आहेत, त्यांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणावर अनेक योजना राबवल्या जात आहेत. अशा योजनांचा लाभ घेऊन या तरुणांना नवीन उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चालना मिळताना दिसून येत आहे. अशी काही उद्योग आहेत की ते सध्या अस्तित्वात आहेत, असे … Read more

कुटुंबाच्या एकीतून दुग्ध व्यवसाय केला यशस्वी, आता कमावतात रोज 100 म्हैशींपासून 50 हजार रुपये.

कुटुंबाच्या एकीतून दुग्ध व्यवसाय केला यशस्वी Dairy Farming : मुरगूड (जि. कोल्हापूर) येथील कृष्णात मसवेकर यांनी बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवसाय सांभाळून सुमारे शंभर जनावरांची संख्या असलेला दुग्ध व्यवसाय फायदेशीर केला आहे. कुटुंबाची एकी, सर्वांचे श्रम, चोख व्यवस्थापन यामुळे हे यश मिळवणे त्यांना शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड (ता. कागल) येथील कृष्णात मसवेकर यांची साडेतीन … Read more